सेंच्युरी रेयॉन अंतिम फेरीत

सामनाविर ठरलेल्या प्रदीप पांडे आणि रोशन जाधवने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत झी इंटरटेनमेंटच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. ठाणे : सेंच्युरी रेयॉन संघाने झी इंटरटेनमेंट सात विकेटसनी पराभव करत ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग … Continue reading सेंच्युरी रेयॉन अंतिम फेरीत